निधन वार्ता :
मुरगूड व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक
प्रदीप वेसणेकर यांचे निधन
मुरगूड : व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी
मुरगूड (ता . कागल) येथील श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक प्रदीप दत्तात्रय वेसणेकर ( सराफ व्यापारी ) यांचे बुधवारी (दि .१३) अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे , जावई असा परिवार आहे . रक्षाविसर्जन गुरुवार दि .१४ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे .
– – – – –