निधन वार्ता
बिद्री येथील विलास जितकर यांचे निधन
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
बिद्री (ता. कागल ) येथील प्रतिष्ठित नागरिक विलास मारुती जितकर यांचे रविवारी (दि. २०) वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.
बिद्री येथील पोस्टमास्तर राजाराम जितकर यांचे जेष्ठ बंधू व युवा युद्योजक पांडुरंग जितकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
उत्तरकार्य बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी आहे.
— — –